Sunday, August 31, 2025 08:38:50 AM
"मी नाराज आहे. पुढे काय ? ज्यांनी मला डावललं, त्यांना तुम्ही प्रश्न विचारायला हवेत.''
Manoj Teli
2024-12-16 17:49:56
मुंडे बहीण-भावाने महायुती सरकारमध्ये एकाच दिवशी घेतलेली मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
Apeksha Bhandare
2024-12-15 21:13:49
सहा आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
2024-12-15 21:03:52
भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
2024-12-15 20:27:52
महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपाच्या 20, एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 10 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
2024-12-15 19:13:45
नागपूरात आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला.
2024-12-15 19:03:44
महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादीचे 9 अश्या एकूण 39 मंत्र्यांनी
Manasi Deshmukh
2024-12-15 18:16:27
नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला.
2024-12-15 16:23:01
शपथविधी सोहळ्यात भाजपा चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वप्रथम शपथ घेतली. राधकृष्ण विखे पाटील यांनी देखील कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
2024-12-15 15:54:27
महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज 15 डिसेंबरला पार पडणार आहे.
2024-12-15 13:44:53
महायुतीच्या २० महिला आमदारांपैकी ४ महिलांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
Samruddhi Sawant
2024-12-15 11:51:39
शिवसेनेला गृह आणि अर्थ खातं नाहीच! शिवसेनेला कोणती खाती? 'जय महाराष्ट्र'कडे यादी
2024-12-15 11:24:51
त्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात बैठक घेतली.
2024-12-14 07:33:05
उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार. दुपारी 12च्या मुहूर्तावर होणार शपथविधी. महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार. 40 मंत्री शपथ घेणार - सूत्रांची माहिती
2024-12-13 15:44:13
येत्या 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची शक्यता आहे.
2024-12-10 15:55:06
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चेवर भरत गोगावले यांचे महत्त्वाचे वक्तव्य
2024-12-06 17:51:49
शपथविधी सोहळ्यानंततर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबात देवेंद्र फडणवीसांनी
2024-12-06 06:51:19
दिन
घन्टा
मिनेट